ATM म्हणजे काय? | What is ATM in Marathi?
ऑटोमेटेड टेलर मशीन हि एक बँकेच्या मार्फत लोकांना दिली जाणारी सुविधा आहे. या ATM च्या साहाय्याने लोकांना पैसे काढने, पैसे जमा करणे, ट्रान्सफर करणे आणि बँक स्टेटमेंट काढणे सोयीचे होते. म्हणून आज ATM म्हणजे काय? (What is ATM in Marathi) याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया.
0 Comments
December 5, 2021